Posted on City SAKRI BHUSAWAL
SHUBHMANGAL YOJNA
आज भुसावळ येथे डिस्ट्रिक्ट मॅनेजर सीमा चाबुकस्वार मॅडम यांच्या नेतृत्वाखाली फिल्ड ऑफिसर सपना ताई महाजन यांनी मुलाची 1200 रुपये नोंदणी फीस भरून रजिस्ट्रेशन केली असता,आज वधू-वरास शुभमंगल योजनेचे गिफ्ट देण्यात आले....शिरथो एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फाउंडेशन सदैव आपल्या सोबत आहे..👍🏻जास्तीत जास्त नोंदणी करून या योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा हीच विनंती....🙏🏻🙏🏻🙏🏻
